Posts

Showing posts with the label दोस्तदोस्तअसतात...

दोस्त दोस्त असतात...

  * दोस्त   आ स  असतात !! केंव्हाही येतात केंव्हाही जातात मनाची दारं उघडीचं टाकतात   आपल्या सुखात खळखळून हसतात आपल्या दुःखात पिळवटून रडतात .       जवळची नातीसुद्धा परकी होतात   दिलं , घेतलं हिशाोबातअडकतात   तिथं हेच सावरायलाच असतात   सावरलंकी अलगद बाजुलाही सरकतात .        रक्ताच्या नात्याचे नसतात अग्निसमक्ष जोडलेले नसतात एखाद्या अवचित हळव्या क्षणी अद्वैत साधून मनात शिरतात .      सारे माझे तयांना ठाऊक असते सारे तयांचे मला ठाऊक असते कोठे काय बोलायचे उमजलेले असते काय ओठांच्या आत हवे माहित असते .        बालपणीचे निरागस बंध   तारुण्यातील उनमत्त   गंध   प्रौढपणीचा समजदार संग   अवघे आयुष्य माझे रंगारंग .        दोस्ती खरंच अशी अनमोल असते . प्रत्येक जीवाने अनुभवायाचीअसते .                      पण खुळ्या सोनेरी उन्...