Posts

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 Marathi

                                                               ॥ गुरूचरित्र ॥               ॥ अध्याय 14 वा ॥ सायंदेवाचे प्राणसंकट टळले    श्री गणेशाय नमः॥ नामधारक सिध्दाला म्हणाला, ‘‘ हे योगीश्‍वरा, श्रीगुरू नृसिंह सरस्वतीनी उदरशुल ब्राम्हणाला याधी मुक्त केले, त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा.’’ सिध्द म्हणाला,‘‘श्रीगुरूंनी सायंदेवाची सेवा स्विकारली. त्याचा भक्तीभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याला ‘तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरूभक्त जन्माला येतील’ असा आशीर्वाद दिला.’’ सायंदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणला,‘‘गुरूदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा, अखंड राहो, माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो. त्यांना सद्गती प्राप्त होवो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राम...

Swamisamarthdarshan Akalkot

Image
 

तुलना थांबवा...आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी

  तुलना थांबवा... स्वतःची इतरांशी,  आपल्या मुलांची इतर मुलांशी,  आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी,  आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्याशी,  आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना थांबवा...  एक छोटीशी गोष्ट सांगतो एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो.  एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते "हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही???" तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील. पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही.  मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो," तू किती सुंदर आहेस आणि नशीबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला." तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, "मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून...

40 thousand rudrakshy swami samarth frame

Image
  https://youtu.be/JPO7yc1BOMA

हाच तो विठ्ठल आणि हिच ती रखुमाई .....

Image
 थकून भागून घरी यायला त्याला रात्रीचे २ वाजले. रस्त्यात दिव्यांची सोबत करत तो घरी आला, बिचारी ती वाट बघून बघून थकून गेली आणि सोफ्यावर बसल्या बसल्या तिला कधी झोप लागली हे तिला कळाल ही नाही. ह्याने बेल वाजवली, १० मिनिटं झाली कुणी दार उघडलंच नाही. ह्याला भीती वाटू लागली त्या भीतीपोटी ह्याने दारावर जोरात धक्का दिला..तिला त्या आवाजाने जाग आली, तिने दार उघडलं. आधीच कर्तव्याची बोजी पाठीवर घेऊन फिरणारा तो वैतागला होता, दार उघडल्या उघडल्या तो तिच्यावर खेकसलाच "कळत नाही का?, तुला माझ्या कष्टांची किंमतच नाहीये.." वगैरे वगैरे.. ती ही वाट बघून बघून वैतागली होती, ती ही चालू झाली आणि जे नेहमी होत तेच झालं..कर्तव्याच्या बोज्याने आपल्या हातानेच पोट भरलं आणि प्रेमाने जोरात दार आपटत प्रेम झोपी गेलं.   विचार करत करत काहीवेळाने कर्तव्य ही झोपी गेलं.  पहाटे ५ वाजता फोन वाजला म्हणून त्याला जाग आली. समोरून एक चड्डी दोस्त होता..अरे येतोय ना, जायचंय आपल्याला माउलींना सासवड पर्यंत सोडवायला. राग एक खूप मोठी गोष्ट सोबत घेऊन फिरत असतो..त्याच नाव अहंकार. तोच सोबत घेऊन त्याने मित्राला चार शिव्या दिल्या ...

पालखी पंढरपूरला जाते त्या गावांची नावे अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

Image
पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. आळंदी -   पालखी आळंदीतून  निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो.  पुणे -   पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.)  दिवेघाट -   नंतर पालखी   संवत्सर ग्राम उर्फ सासवड   या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी  या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते.  https://youtube.com/shorts/YR5-QcNVT1k?feature=share सासवड -   वड म्हणजे " सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र" या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे  सासवडचा   मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन...

Swami samarth majhe Aai

Image
  https://www. instagram.com/reel/CtbP4J6tnrT/?igshid=ZWQyN2ExYTkwZQ==

Swami samarth Darshan

Image
 

माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

Image
 

माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

  इंद्रायणी काठावर वैष्णवांची मांदियाळी बघायला मिळाली. मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात ज्ञानोबा माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले. ग्यानबा तुकारामाच्या गजराने अवघी आळंदी दुमदुमून गेली होती. प्रस्थानावेळी मुख्य ४७ दिंड्यामधील वारकरी, टाळकरी, ग्यानबा तुकारामाच्या तालावर ठेका धरला होता. टाळ मृदंगाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. माऊलींची पालखी श्री क्षेत्र आळंदीमधील गांधीवाडा येथील आजोळघरी मुक्कामी असेल.

माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

Image
                                   माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.  

Anjali Rana

 Visit  https://youtube.com/@wordsofaanjaalirana

कशाला जगाचे पोशिंदे होताय…

   कशाला जगाचे पोशिंदे होताय… #selflove #farmer #life *4 एकर कांदा 5 रुपये किलोने विकण्यापेक्षा फक्त 1 चं एकर कांदा लावा आणि 100 रुपये किलोने विका !!. *भाज्या 20 गूंठे ऐवजी 5 गूंठेचं लावा !! *4 ऐकर जमीन असेलं तर 2 ऐकरवरंच पेरणी करा !! *2 ऐकर जमीन वर्षभर जमीन पडीक ठेवा,खर्च कमी होईलं !! *2 ऐकर पेरणीमुळे उत्पादन कमी झाले तरी भाव मिळेल,भाव मिळाला की तुमचे उतपन्न ही वाढेलं !! *2 ऐकर पडीक ठेवलेल्या जमीनीचा पोतही वाढेलं,पुढचे पीक भरभरून येईलं !! *वारंवार वर्षभर पिके घेवून,रासायनिक खतांमुळे जमीन क्षारपड होते आहे,जमीनीचा पोत बिघडतो आहे,उत्पादन क्षमता कमी होतं आहे !!. *जास्त लागवड करून स्वतःच स्वतःची अडचण करून घेतातं शेतकरी !!. * बळीराजा,जगाचा पोशींदा या तुमच्या अंगावर घातलेल्या रंगीबेरंगी झूली आहेतं,त्या झूली काढून फेकून द्या,विहीरीत बुडवून टाका,नाहीतर जाळून टाका !! *खालील बाबी का होताहैतं याचाही शांत चित्ताने विचार करा !! ( 1 ) शहरी वर्ग तुमचेचं पिकवलेले  स्वस्त: खावून तुमच्यावरचं डोळे वटारतोयं. ( 2 ) बियाणे कंपन्या मोठ्या होतायतं. ( 3 ) रासायनिक खतांच्या कंपन्या मोठ्या होतायतं,...

प्रियांका चोप्राने परिधान केला 204 कोटींचा नेकलेस

Image
  बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्रा   सध्या तिच्या ‘सिटाडेल” या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या या वेबसीरिजला प्रेक्षकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सीरिजसोबतच प्रियांका चोप्रा दरवर्षी प्रमाणे यंदाच्या मेट गाला या इव्हेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्व चित्रपट उद्योगातील दिग्गजांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. याच इव्हेंटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आली ती प्रियांका चोप्रा, जिने 200 कोटींपेक्षा जास्त किमतीचा डायमंड नेकलेस परिधान केला  मेट गाला 2023 या इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा काळ्या आणि पांढर्‍या रंगात ऑफ शोल्डर थाई-हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. या ड्रेससोबत तिनं तिच्या गळ्यात एक सुंदर नेकलेसही घातला होता.  तो डायमंड नेकलेस जितका सुंदर आहे, तितकीच त्याची किंमतही आश्चर्यकारक आहे.  प्रियांकाच्या नेकलेसची किंमत लाखात नाही तर करोडोंमध्ये आहे. 

Actress journey- Aanjali Rana

  https://youtube.com/shorts/fFkOWgtQp80?feature=share

Actress journey- Aanjali rana

  https://youtube.com/shorts/BnTVp3fU6V0?feature=share

Shri Swami Samartha 145 th Punyatithi

 

Athletic Running Gym Workout Short Sleeve Tee Tops Bulk

Image
  5 Pack Men’s Active Quick Dry Crew Neck T Shirts | Athletic Running Gym Workout Short Sleeve Tee Tops Bulk 88% Polyester, 12% Spandex Designed in USA, Imported Pull On closure Machine Wash VALUE PACK - Set of 5 premium short sleeve t shirts for gym, running, weight-training, bodybuilding, everyday activities etc. QUICK DRYING - Silky, lightweight and moisture wicking knit that keeps you cool and dry while training. Soft to the touch and easy on the skin. Designed for excellent ventilation and breathability, dissipates heat easily. ERGONOMIC FEATURES - Athletic crew neck, short sleeves and elastic closure for optimal range of motion. Not too tight, not too loose. Free your upper body during every movement. 4-way stretchy material for excellent flexibility enhances the range of motion. SUN PROTECTION - Ideal for cooler days, but still very comfortable to wear in summer. Safeguards your skin from harmful Ultraviolet Rays. Cool fabric breathes very well in hot days. Chafe free flat l...

Self-Care Activities For Stress Relief

Self-Care Activities For Stress Relief 1. Take a Bath – A warm bath  help you relax and unwind after a long, stressful day.   2. Practice Yoga – Yoga is a great way to relieve stress 3. Listen to Music – Listening to relaxing music    4. Go for a Walk or Run – Exercise improve your mood   5. Write in a Journal – Writing down your thoughts and feelings  6. Meditate – Meditation  reduce stress.   7. Treat Yourself – Take time for yourself and do something you enjoy,  8. Practice Deep Breathing – Deep breathing exercises  9. Spend Time in Nature – Spending time in nature  10. Connect with Friends and Family – Talking to loved ones  feel supported and reduce stress.

Alexa

Image
  Echo Show 10 (3rd Gen) | HD smart display with motion and Alexa | Charcoal Alexa can show you even more - With a 10.1" HD screen that’s designed to move with you, video calls, recipes, and shows are always in view. The speakers deliver premium, directional sound. Stay in frame - Video call friends and family or take a picture while the 13MP camera with auto-framing and motion keeps you front and center. Smart home made simple - Set up compatible Zigbee and Matter devices without a separate hub. Ask Alexa to show you security cameras, control lights, and adjust thermostats. Take a look around when you’re away - Securely access the built-in camera to remotely monitor your home anytime with the Alexa app or other Echo Show devices. So much entertainment - Ask Alexa to play your favorite shows, music, and podcasts from Prime Video, Netflix, Amazon Music, Spotify, and more. The ultimate kitchen companion - Get daily personalized recipes, cook along hands-free with step-by-step instru...